ग्राहकांच्या इच्छा आणि आवडीनुसार एव्हरेस्ट हॉल तर्फे कॅटरिंगचीही सोय उपलब्ध आहे ज्यामध्ये पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थ म्हणजेच, महाराष्ट्रियन, पंजाबी, साउथ इंडियन, इत्यादिंचा तसेच चायनिज पदार्थांचा समावेश आहे. येथील वातावरण आणि पदार्थांची चव तुम्हाला घरच्या जेवणाचा अनुभव देईल. हॉलमधील भोजन व्यवस्थेप्रमाणेच आम्ही बाहेरील इतर कार्यक्रमांसाठीही भोजन व्यवस्था पुरवतो, ज्यामुळे तुमचे घरगुती कार्यक्रम अविस्मरणीय होतील.
|