एव्हरेस्ट हॉल हा नाख्ये उद्योगाचाच एक भाग असून, जे एक सुप्रसिध्द नाव आहे. सर्व डोंबिवलीकरांचे कौटुंबिक सोहळे (साखरपुडा, लग्न, मुंज, वाढदिवस, बारसं) साजरे करण्याचे प्रथम पसंतीचे ठिकाण एव्हरेस्ट हॉल आहे आणि याला कारण म्हणजे ग्राहकांना मिळणारे व्यवस्थापकांचे वैयक्तिक लक्ष्य, विश्वासार्हता, आणि उत्तम सेवा.
एव्हरेस्ट हॉल हा डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे आणि म्हणूनच कोणतेही अविस्मरणीय समारंभ साजरे करण्यासाठी अतिशय योग्य ठिकाण आहे.
|